Sarvamat Bulletin
Sarvamat Bulletin|Gaurav Pardeshi
आजच्या घडामोडी

दै. सार्वमत मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ जुलै २०२०)

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग कायम आहे. शुक्रवारी सरकारी अहवालानुसार 99 बाधितांची भर पडली. गुरूवारी रात्री उशीरा 18 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचा अहवाला आला होता. यामुळे 24 तासांत 117 करोना बाधित वाढले आहेत. जिल्ह्यात आता 1 हजार 439 बाधित असून त्यातील 616 सक्रीय रुग्ण आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com