Special Podcast : ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग ०७)

गुंतवणूक प्रतिनिधी मुकेश चोथानी यांचा पॉडकास्ट
Special Podcast : ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग ०७)

भारतातील सर्वात अभागी जीव म्हणजे शेतकरी. तो सर्वांना अन्न पुरवतो, मात्र स्वत कुपोषित असतो. वस्त्रांसाठी कापूस पिकवतो पंरतु त्याला अंगभर कपडे नसतात. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची परवा न करता तो शेतात राबतो. मात्र त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन या विषयावर दैनिक देशदूतच्या वतीने आयोजित गुंतवणूक प्रतिनिधी मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट शेतकऱ्यांना ऐकण्यास मिळणार असून आज सातवा भाग सादर करत आहोत...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com