Friday, April 26, 2024
HomeUncategorizedIPL 2020 विशेष पॉडकास्ट : हैद्राबादच्या हातून सामना निसटला; बंगळूरूचा विजय

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : हैद्राबादच्या हातून सामना निसटला; बंगळूरूचा विजय

अबुधाबी | वृत्तसंस्था

मधल्या फळी ढासळल्याने हैद्राबादला पाहिल्यास सामन्यात रॉयल चलेंजर बंगळुरु विरुद्ध पराभव पत्करावा लागला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी हैदराबादच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात दमदार पुनरागमन केले.

- Advertisement -

एका क्षणाला हातातून गमावलेला सामना बंगळुरुने १० धावांनी जिंकला. युजवेंद्र चहलने एकाच षटकात जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत बंगळुरुच्या विजयाची पायाभरणी केली.

तर हैदराबादकडून बेअस्टोने धडाकेबाज अर्धशतक झळकावले पण ही खेळी व्यर्थ ठरली. ऐकुयात संपूर्ण सामन्याचे विश्लेषण…

- Advertisment -

ताज्या बातम्या