Morning Bulletine
Morning Bulletine |Gaurav Pardeshi
आजच्या घडामोडी

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. २६ जुलै २०२०)

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

खान्देशातील कुलदैवत कानुमातेचा उत्सव श्रावण महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या रविवारी साजरा करण्यात येतो. परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बोरद येथे कानुमाता उत्सव साजरा न करण्याचा ठराव उत्सव समितीने केला आहे. यासह इतर घडामोडी...

Deshdoot
www.deshdoot.com