Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedIPL 2020 विशेष पॉडकास्ट : राजस्थानचा मुंबईवर दमदार विजय

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : राजस्थानचा मुंबईवर दमदार विजय

मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज ६० धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले, मात्र चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या