IPL 2020 विशेष पॉडकास्ट : मुंबईचा दिल्लीवर रोमांचक विजय
आजच्या घडामोडी

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : मुंबईचा दिल्लीवर रोमांचक विजय

Ramsing Pardeshi

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना मुंबईचीही दमछाक झाली. अखेर मुंबईने 2 चेंडू आणि 5 विकेट राखून सामना जिंकला.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com