Monday, April 29, 2024
HomeUncategorizedSpecial Podcast : ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक सल्ला (भाग ०९)

Special Podcast : ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक सल्ला (भाग ०९)

गुंतवणूक ही केवळ तुम्ही तरुण असतानाच केली पाहिजे असे नाही तर ज्येष्ठ नागरिकही त्यांचे पैसे गुंतवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक सल्ला म्हणून दैनिक देशदूतच्या वतीने गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट ज्येष्ठ नागरिकांना ऐकण्यास मिळेल. आज नववा भाग सादर करत आहोत….

- Advertisment -

ताज्या बातम्या