Sarvamat Bulletin
Sarvamat Bulletin|Gaurav Pardeshi
आजच्या घडामोडी

दै. सार्वमत मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ जुलै २०२०)

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

भंडारदरा धरणात 4 हजार 754 दसलक्ष घनफूट पाणीसाठा असून 74 क्युसेक आवक आहे. मुळा धरणाचा जलसाठा 9 हजार 200 दसलक्ष घनफूट आहे. 115 क्युसेकने पाणी आवक आहे. तर निळवंडेत 4 हजार 303 दसलक्ष घनफूट पाणी असून 4 क्सूसेक आवक होती.

दरम्यान, भंडारदरा 19, घाटघर 32, रतनवाडी 25 आणि पांजरे येथे 22 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नांदुरमधमेश्वर धरणातून 807 क्सूसेकने विसर्ग सुरू होता. यासह अन्य ठळक घडामोडी.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com