Morning News Bulletin
Morning News Bulletin|Gaurav Pardeshi
आजच्या घडामोडी

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. २६ जुलै २०२०)

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

आवाजाचा घात आणि चोरटे पोलिसांच्या हाती गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री देवपूरातील हसेनिया नगरात घडली. चोरी करून पळ काढतांना आवाज झाल्याने घरमालका जाग आली.

त्यांनी पाठलाग करत एका चोरट्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या साथीदारालाही ताब्यात घेतले. यासह इतर घडामोडी...

Deshdoot
www.deshdoot.com