स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा
आजच्या घडामोडी

स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण हे जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानले जाते.

या भाषणाने जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो’ अशी त्यांची सुरुवातच होताच ‌उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता व सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. तसेच सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेचा विरोध केला. ११ सप्टेंबर १८९३ रोजी केलेले हे त्यांचे हे भाषण...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com