डॅडीमधील अर्जुन रामपालचा हा लूक नक्कीच पाहा

0

दगडी चाळीतील कुख्यात अरुण गवळी याच्यावर आधारीत चित्रपट डॅडीचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे.

येत्या २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

यात अरुण गवळीची मुख्य भूमिका अभिनेता अर्जून रामपालने केली असून त्याची वेशभूषा हूबेहूब गवळीसारखी असल्याचे ती वाखारण्याजोगी ठरली आहे.

LEAVE A REPLY

*