#CycloneOckhi : वरळी सी लिंकचा व्हीडीओ व्हायरल; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आवाहन 

0

ओखी वादळाचा मुंबई येथील वरळी सी लिंकचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र हवामानाची स्थिती पाहून वाहतुकीसाठी सी लिंक वाहतुकीसाठी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*