Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

अन अवघा संघ दोन मिनिटासाठी झोपला ….

Share

चेस्टर ली स्ट्रीट : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंका सामना रंगला असताना ऐन सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंसह अंपायर देखील मैदानांत झोपले. कारण सामना चालू असताना अचानक मधमाशांनी मैदानात एंट्री करीत सामना थांबविला. यावेळी बघणाऱ्या प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही.

दरम्यान आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका हा सामना सुरु असून श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय यशस्वी ठरला असून श्रीलंकेचा डाव गडगडला असून ५० षटकांत सर्व बाद २०४ धावा जमविल्या आहेत. साऊथ आफ्रिकेपुढे २०४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

श्रीलंकेने उर्वरित 3 सामने जिंकले, तरच त्यांना उपांत्य फेरी गाठता येऊ शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे गमावण्यासारखे काहीच नाही

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!