Thursday, May 2, 2024
Homeजळगावअमळनेर शहरात संचारबंदी लागू

अमळनेर शहरात संचारबंदी लागू

जळगाव – jalgaon

दि, ९ जून रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली.

- Advertisement -

शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात दि.10.6.2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते 12.06.203 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत आली आहे. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करणेत्त येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या