#CT2017: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

0

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे 

 सलामीवीर 

 1. रोहीत शर्मा
 2. शिखर धवन
 3. अजिंक्य रहाणे

मधली फळी

 1. विराट कोहली
 2. मनीष पांडे
 3. केदार जाधव
 4. महेंद्रसिंह धोनी
 5. युवराज सिंह

ऑलराऊंडर

 1. हार्दिक पांड्या

फिरकी

 1. आर अश्विन
 2. रवींद्र जाडेजा

वेगवान गोलंदाज

 1. भुवनेश्वर कुमार
 2. उमेश यादव
 3. जसप्रीत बुमराह
 4. मोहम्मद शमी

LEAVE A REPLY

*