#CT17 : TWEET : ‘तुम्ही जिंका, पण दहशतवाद थांबवा’ ऋषी कपूर यांचे पाकिस्तानी चाहत्यांना उत्तर

0

अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ट्विट केले आहे.

सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने मिळवलेल्या विजयानंतर, ऋषी कपूर यांनी ट्विट केलं होतं. त्यावरुन पाकिस्तानी चाहत्यांनी ऋषी कपूर यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता.

त्याला उत्तर देताना ऋषी कपूर म्हणाले, “तुम्ही जिंका, हजार वेळा जिंका. फक्त दहशतवाद थांबवा. मला हार मान्य आहे. आम्हाला शांतता आणि प्रेम हवं”

 

LEAVE A REPLY

*