#CT17 : टीम इंडिया सेमी फायनलमध्ये; १५ जून रोजी बांगलादेशसोबत लढत

0

टीम इंडियाने करा किंवा मराच्या निर्णायक सामन्यात द. आफ्रिकेला ८ विकेटने हरवून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

यासह भारताने अंतिम चारमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचण्याच्या द. आफ्रिकेच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

या पराभवानंतर आफ्रिकन संघ स्पर्धेबाहेर झाला.

बांगलादेशसोबत सेमीफायनल
भारतीय क्रिकेट संघाचा नेट रनरेट पाकिस्तान, श्रीलंकेशी उत्तम आहे.

यामुळे ब गटातून टीम इंडिया अव्वलस्थानी राहणे जवळपास निश्चित आहे.

असे झाल्यास सेमीफायनलमध्ये भारताचा सामना १५ जून रोजी अॅस्बेस्टन येथे बांगलादेशशी होईल.

पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील विजेता संघ १४ जून रोजी कार्डिफ येथे इंग्लंडशी लढेल.

LEAVE A REPLY

*