वीजबिल भरणा करण्यासाठी एकाच शाखेत गर्दी

0
त्र्यंबकेश्वर | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत महावितरण कंपनीने वीजबिल भरणा सुविधा बंद केल्यामुळे इतर बँकांच्या शाखेत सध्या गर्दी वाढली आहे.

एनडीसीसी मध्ये वीजबिल भरणा व्हावा जेणेकरून गर्दी विभागली जाईल अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

जिल्हा बँकेतील व्यवहार सुरळीत न झाल्यामुळे अनेकांची गैरसोय होते आहे.

LEAVE A REPLY

*