#BallondOr : रोनोल्डो पाचव्यांदा ठरला ‘बॅलन डी ऑर’ पुरस्काराचा मानकरी

0

स्पॅनिश स्ट्रायकर रोनाल्डोने गुरुवारी पॅरिसमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठेचा बॅलन डी ऑर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्याने पाचव्यांदा हा पुरस्कार पटकवला असून लिओनी मेस्सीनंतर पाचवेळा हा पुरस्कार पटकवण्याच पराक्रम त्याने आपल्या नावे केला.

जगभरातील फुटबॉल तज्ज्ञ असलेल्या 173 पत्रकारांनी केलेल्या मतदानावरून हा पुरस्कार निवडला जातो.

रोनाल्डोसोबत या पुरस्काराच्या शर्यतीत नेमार आणि मेस्सी यांचा देखील समावेश होता. त्यांना मागे टाकत तो पाचव्यांदा पुरस्काराचा मानकरी ठरला.

LEAVE A REPLY

*