Type to search

मोरवाडी येथे पतीने केली पत्नी व मुलाची हत्या

Breaking News Featured सार्वमत

मोरवाडी येथे पतीने केली पत्नी व मुलाची हत्या

Share

राहुरी (ता.प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील वांबोरीजवळील मोरवाडी येथे दुपारी पतीने पत्नीसह मुलाची हत्या केली आहे. घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!