कुख्यात गुंड गुड्ड्याचा धुळ्यात खून

0
धुळे – कुख्यात गुंड रसौद्दिन ससोद्दीन शैख उर्फ गुड्ड्याचा शहरातील कराचीवाला खुंट चौकात निघृण खुन झाला.

आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबार करून नंतर गळा चिरून खून करण्यात आला. मारेकऱयांनी गुड्ड्याचा चेहराही विद्रुप केला.

त्याचावर खुन, दरोडे, लुट, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुड्ड्याच्या खुनानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

उडाली आहे. गुड्ड्या महापालिका जळीत कांडातील प्रमुख संशयित होता.

LEAVE A REPLY

*