Type to search

क्रीडा

भारताकडे २०२१ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद

Share

मुंबई : २०२१ मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे देण्यात आले असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेविड रिचर्डसन यांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धा कुठे होणार यावर चर्चा झाल्यानंतर भारताकडे या स्पर्धांचे यजमानपद सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान यापूर्वी २०१६ साली भारताने टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले होते. यावेळी आयसीसीने बीसीसीआयला २३ मिलियन म्हणजेच १६१ करोड रुपये देण्यास सांगितले होते. कराच्या सवलती क्रिकेटमध्ये मिळणे गरजेचे आहे. यातून जे उत्पन्न मिळत असते त्याचा वापर गरजू क्रिकेट बोर्डाला मदत म्हणून केली जाते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!