दक्षिण आफ्रिकेच्या ऍल्बी मोर्केलचा क्रिकेटला अलविदा

0

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलचा मोठा भाऊ ऍल्बी मॉर्केलने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेतला आहे. एक कसोटी, 58 एकदिवसीय सामने आणि 50 ट्वेंटी -20 सामने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ११ वर्षे क्रिकेटसाठी योगदान दिले.

दक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलू अल्बी मॉर्केलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने दोन दशकांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

LEAVE A REPLY

*