Friday, May 3, 2024
Homeनाशिकआरके गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोविड-१९ अँटिजेन चाचणी

आरके गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोविड-१९ अँटिजेन चाचणी

नाशिक | Nashik

रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज अँटिजेन चाचणी व स्क्रिनिंग तपासणी शिबीर घेण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यामुळे अनेक गणेशमंडळे विविध उपक्रम राबवित आहेत. नाशकातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, आरोग्य शिबीर वैगेरे सारखे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आज अँटिजेन चाचणी शिबीर घेण्यात आले.

सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांसह महापालिकेचे वैद्यकीय पथक यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या