Type to search

Breaking News जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

जळगावात कोरोनाचा पहिला रुग्ण

Share
आरोग्य विभागाकडून होणारे सर्वेक्षण संशयाच्या भोवर्‍यात, Latest News Health Department Survey Problems Ahmednagar

जळगाव – 

जळगावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. मेहरुणमधील 45 वर्षीय युवकाचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला.

शुक्रवारी त्याच्या घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच प्रशासनाने तो ज्या भागात राहतो तो सर्व परिसर सॅनिटाईझ केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!