Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

काँग्रेसची चौथी यादी जाहीर; श्रीरामपुर मतदारसंघात काँग्रेसकडून लहु कानडे यांना उमेदवारी

Share
काँग्रेसची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द, Latest News Congress List Cm Entrusted

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने आज (गुरूवारी) चौथी यादी जाहीर केली आहे. आज जाहीर केलेल्या यादीत 19 जणांचा समावेश आहेत. श्रीरामपुर मतदारसंघाचा काँग्रेसच्या पहिल्या व दुसर्‍या यादीत नाव नसल्याने श्रीरामपुरात काँग्रसेचा उमेदवारी कोण हे गुलदस्त्यात होते. अखेर चौथ्या यादीत लहु कानडे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. सिल्लोड व नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसने उमेदवार बदलेले आहेत. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ दिसणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!