भारत बंद : काँग्रेससह विरोधी पक्षांचा नाशिकमध्ये निषेध मोर्चा

0
सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत

नाशिक, ता. १० : भारत बंदच्या आजच्या दिवशी नाशिकमध्ये दुपारनंतर अनेक ठिकाणी दुकाने आणि आस्थापना बंद राहिल्या.‍

दरम्यान दुपारी १२ नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे, भाकपा सह डाव्या पक्षांनी एकत्रितपणे इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला.

मेनरोड, शालीमार या भागातून ही रॅली काढण्यात आली. दरम्यान रॅली पूर्वी शालीमार परिसरात अनेक कार्यकर्ते रिक्षाचालकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते.

त्यामुळे दुपारी साडेबारानंतर शहरातील काही भागात रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*