Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ध्वनी क्षेपणाची मर्यादा ओलांडली; भाजप नगरसेवकावर गुन्हा

Share
ध्वनी क्षेपणाची मर्यादा ओलांडली; भाजप नगरसेवकावर गुन्हा, complaint registered against bjp corporator on shivjayanti rath miravnuk issue

नाशिक | प्रतिनिधी 

शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनी क्षेपणाच्या आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि मिरवणुकीत प्राण्यांचा वापर केल्या प्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश सहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे.

पोलिसांनी नोटीस देऊनही अंमलबजावणी न केल्याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ध्वनी क्षेपकांनी आवाजाची मर्यादा ओलांडली ते बंॅडदेखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त लवकरच…

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!