Type to search

Photo Gallery : कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा; वैमानिकांची चित्तथरारक कसरतींनी अंगावर शहारे

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा; वैमानिकांची चित्तथरारक कसरतींनी अंगावर शहारे

Share

नाशिक | प्रतिनिधी

गांधीनगर येथील कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सोहळ्याचा समारोप ‘ऑपरेशन विजय’ या युद्धजन्य प्रात्यक्षिकाने करण्यात आला.

युद्धभूमीवर लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांचे कौशल्य यावेळी दाखविण्यात आले. अभूतपूर्व उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात प्रशिक्षण पूर्ण होऊन ४१ वैमानिक लष्करी सेवेत दाखल झाले.

वैमानिकांनी याप्रसंगी प्रशिक्षणाची कौशल्य वापरून उपस्थितांची मने जिंकली. लष्करी शिस्त, वेगवेगळ्या हवाई कसरती बघून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!