शिर्डीचे विमानतळ राज्याने विकसित केलेले देशातील पहिले विमानतळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

शिर्डी : राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजस्तंभावर विधिवत ध्वज फडकाऊन साई समाधी शताब्दीचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

तसेच राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस , राज्यपाल राव आदि मान्यवरांनी साई समाधीचे दर्शन घेतले.

राष्ट्रपतींची वाढदिवशी साई दरबारी हजेरी लावली, यापूर्वीही साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते.

LIVE UPDATE: 

मंदिर कर्मकांडाचे केवळ ठिकाण नाही तर विकासाचं केंद्र व्हावं – फडणवीस

 शिर्डीचे विमानतळ राज्याने विकसित केलेला देशातील पहिले विमानतळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपतींच्या नेतृत्वखाली देशाची प्रगती होवो यासाठी साईना प्रार्थना, विमानतळामुळे स्वप्नपूर्ती : राधाकृष्ण विखे-पाटील

संस्थानच्या वतीने राष्ट्रपतींचा हावरे यांच्या हस्ते सत्कार, राष्ट्रपतींच्या पत्नीचा नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते साई शताब्दी वर्षाचा शुभारंभ हस्ते ही आनंदाची बाब : हावरे

LEAVE A REPLY

*