LIVE : इगतपुरी नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात; संजय इंदुलकर नगराध्यक्षपदी होणार विराजमान

0

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षांना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या त्र्यंबक आणि इगतपुरी नगरपालिकेची मतमोजणी आज शांततेत पार पडली.  इगतपुरीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार संजय इंदुलकर विराजमान झाले तर त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपने वर्चस्व कायम राखले आहे.

इगतपुरी येथील नगरपालिकेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे…

वेळ ११.४६ : इगतपुरी नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात; संजय इंदुलकर विजयी

पराभूत उमेदवार

फिरोज पठाण – भाजप

महेश शिरोळे – बहुजन विकास आघाडी

बद्रीनाथ शर्मा –  काँग्रेस

बाळू पंडीत –  भारिप बहुजन महासंघ

राजू कदम – अपक्ष

महमद मेमन – अपक्ष

त्र्यंबकमध्ये भाजपाची आघाडी निकालासाठी इथे क्लिक करा.


प्रभाग १ अ

१ अ युवराज भोंडवे ६६२ (भाजप)

प्रभाग १ ब

१ ब अपर्णा धात्रक ८३४ मते (भाजप)


प्रभाग क्र ८ अ

शिवसेनेच्या सिमा जाधव विजयी

प्रभाग क्र ८ ब

शिवसेनेचे नईम खान विजयी


प्रभाग क्र ९ अ

भाजपचे गीता बाळु मेंगाळ विजयी

प्रभाग क्र ९ ब

शिवसेनेचे रंगनाथ माधव चौधरी विजयी


 नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार प्रभाग क्रमांक १ (अ ) अनुसूचित जाती

१) प्रेमजी गोहिल — अपक्ष
२) मुकुंद जगताप — काँग्रेस
३) संजय दोंदे — अपक्ष
४) युवराज भोंडवे — शिवसेना (विजयी)
५ ) सतीश यादव — भाजपा
६ ) दीपक वायदंडे — बहुजन विकास आघाडी
———————————————————————–

प्रभाग क्रमांक १ ( ब ) नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला

१) अंजुम कुरेशी — काँग्रेस
२) अपर्णा धात्रक — भाजप (विजयी)
३) शहनाज शेख — शिवसेना
————————————————————————

प्रभाग क्रमांक २ ( अ ) अनुसूचित जमाती

१) सागर आढार — भाजपा
२) विजय गोडे — बहुजन विकास आघाडी
२) विशाल ठवळे — काँग्रेस
४) किशोर बगाड — शिवसेना (विजयी)
—————————————————————

प्रभाग क्रमांक २ ( ब ) नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला

१) संज्योत जव्हारकर — काँग्रेस
२) रोशनी परदेशी — शिवसेना  (विजयी)
३) सईदा शेख — भाजपा
—————————————————————–

प्रभाग क्रमांक ३ ( अ ) नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

१) वैशाली आडके  — अपक्ष
२) आरती कर्पे — शिवसेना (विजयी)
३) कांचन भागडे — भाजपा
—————————————————————-

प्रभाग क्रमांक ३ ( ब )सर्वसाधारण

१) रवींद्र जगताप — काँग्रेस
२) धोंडीराम डावखर — शिवसेना 
३) संपत डावखर — अपक्ष (विजयी)
४) किशोर दळवी — भाजपा
—————————————————————-

प्रभाग क्रमांक ४ ( अ ) अनुसूचित जाती

१) अनिल खवळे — अपक्ष
२) नंदू गवळे — बहुजन विकास आघाडी
३) मदन जाधव — अपक्ष
४) सुनिल रोकडे — शिवसेना (विजयी)


प्रभाग क्रमांक ४ ( ब )सर्वसाधारण महिला

१) मीना खातळे — शिवसेना (विजयी)
२) सविता गुळवे — बहुजन विकास आघाडी
३) विमल भागडे — भाजपा
४) अर्पिता रुपवते — अपक्ष
————————————————————-

प्रभाग क्रमांक ५ ( अ ) नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग

१) उमेश कस्तुरे — शिवसेना (विजयी)
२) यशवंत दळवी — भाजपा
३) असलम शेख — बहुजन विकास आघाडी
४) मतीन शेख — काँग्रेस

——————————————————————–

प्रभाग क्रमांक ५ ( ब ) सर्वसाधारण महिला

१) परवीन खान — काँग्रेस
२) साबेरा पवार — भाजपा (विजयी)
३) लतीफा सय्यद — शिवसेना
———————————————————————
प्रभाग क्रमांक ६ ( अ ) नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग
१) उज्वल आव्हाड -बहुजन विकास आघाडी
२) दिनेश कोळेकर — भाजपा (विजयी)
३)  शोभराज शर्मा — काँग्रेस
४) नवल सोनार — शिवसेना
———————————————————————
प्रभाग क्रमांक ६ ( ब ) सर्वसाधारण महिला
१) उज्वला जगदाळे — शिवसेना (विजयी)
२) संजीवनी जाधव- अपक्ष
३) अर्चना पासलकर — काँग्रेस
४) लता शिंदे — भाजप
५) शम्मबी शेख — अपक्ष
———————————————————————-
प्रभाग क्रमांक ७ ( अ ) अनुसूचित जाती महिला
१) दीपाली उबाळे — अपक्ष
२) वनिता जाधव — अपक्ष
३) संध्या देहाडे  — बहुजन विकास आघाडी
४) मोनिका पंडित — अपक्ष
५) गंगुबाई मानकर — अपक्ष
६) रत्नमाला साळवे — भाजप
७) आशा सोनवणे — शिवसेना (विजयी)
——————————————————————–
प्रभाग क्रमांक ७ ( ब ) सर्वसाधारण
१) गजानन कदम — शिवसेना (विजयी)
२) संतोष चिकणे — काँग्रेस
३) मंगेश देहाडे — अपक्ष
४) अशोक मनोहर — अपक्ष
५) मंदार यादव — बहुजन विकास आघाडी
६) मिलिंद हिरे — भाजप
——————————————————————–
प्रभाग क्रमांक ८ ( अ ) अनुसूचित जाती
१) सिंधुबाई केदार — काँग्रेस
२) कविता चोपडे — भाजपा
३) सीमा जाधव — शिवसेना (विजयी)
४) आशा भडांगे — बहुजन विकास आघाडी
——————————————————————-
प्रभाग क्रमांक ८ ( ब ) सर्वसाधारण
१) सागर आवळे — काँग्रेस
२) फहिम खलीफा — अपक्ष
३) नईम खान — शिवसेना (विजयी)
४) राजेंद्र जाधव — बहुजन विकास आघाडी
५) शशिकांत बर्वे — भाजप
६) शांताराम भरीत — अपक्ष
७) विकास शेंगाळ — अपक्ष
——————————————————————-
प्रभाग क्रमांक ९ ( अ ) अनुसूचित जमाती महिला
१) हिराबाई डोखे — अपक्ष
२) मंजुळा भले — काँग्रेस
३) गीता मेंगाळ — भाजप (विजयी)
४) मंदा मेंगाळ — शिवसेना
——————————————————————-
प्रभाग क्रमांक ९ ( ब ) सर्वसाधारण
१) रंगनाथ चौधरी — शिवसेना (विजयी)
२) महेश पगारे — काँग्रेस
३) जयराम रायकर — भाजपा
४) आशाबाई साबळे — अपक्ष

LEAVE A REPLY

*