Type to search

दहावीचा निकाल बघण्यासाठी इथे क्लिक करा

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

दहावीचा निकाल बघण्यासाठी इथे क्लिक करा

Share

पुणे | प्रतिनिधी 

अखेर बहुप्रतीक्षित दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होत आहे. निकाल बघण्यासाठी बोर्डाकडून विविध संकेतस्थळांची नावे देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल बघता येणार आहे.

इथे पाहा निकाल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!