Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

धो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – उत्तरा नक्षत्राच्या कोसळल्याने धो-धो धारांनी शहरात पावसाने बाजारपेठेतील रस्ते जलमय झाले आहे. पावसाच्या पाण्याने गटारी उफाळल्या. आठवडे बाजारसाठी आलेल्या नगरकरांची चांगलीच धावपळ उडाली. चाळीस मिनिटांच्या जोरदार सरींनंतर निरभ्र आकाशात सूर्यदर्शनही झाले. व काही वेळ विश्रांती घेवून उपनगरात पुन्हा पावसाने सुरूवात केली.

आज (मंगळवारी) सकाळपासूनच आकाशात ढगांची दाटी होती. वातावरणात उकाडाही जाणवत होता. सव्वा वाजण्याच्या सुमारास उत्तर नक्षत्राचा पाऊस कोसळला. पावसाचा जोर अचानक वाढल्याने जिकडे-तिकडे चोहीकडे पाणीच पाणी झाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!