Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर शहरात मुसळधार पावसाला सुरवात

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- बर्‍याच दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज शहरात सायंकाळी 4 वाजेपासून धो-धो मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. जुलै महिना संपत आला तरी पावसाने सर्वत्रच विश्रांती घेतली होती. आज बर्‍याच दिवसांनी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. शहरात पावसाने सगळीकडे पाणी पाणी केले. पावसामुळे बोल्हेगाव, नागापुर, सावेडी परिसरात लाईट खंडीत झाली आहे.

 

शहरात सायंकाळी आलेल्या पावसाने चितळे रोडवर आलेला पुर सदृश्य परिस्थिती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!