Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर शहरात पावसाची रिपरिप

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- आज दुपारी चार वाजेपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरासह काही तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. बरर्‍याच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारी हजेरी लावली. यामुळे पीकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, आजूनही काही ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!