Type to search

जळगाव मुख्य बातम्या

जळगाव : तुम्हीच निवडा तुमचा उमेदवार

Share
निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. काही दिवसांत निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागणार आहे. राजकीय पक्ष लवकरच आपले उमेदवार निवडणार आहे. ‘देशदूत’ माध्यमातून जळगाव जिल्ह्यात आम्ही तुम्हाला उमेदवार निवडण्याची संधी देत आहोत.
तुम्हाला फक्त हे करायचे आहे.
तुम्हाला जो उमेदवार हवा आहे, त्याचे नाव खालील दिलेल्या फार्ममध्ये भरा आणि सबमिट करा. तुम्ही पाठवलेल्या नावांपैकी तुमच्या मतदार संघातील सर्वाधिक मते मिळवणार्‍या पाच उमेदवारांचे नाव आम्ही  प्रसिध्द करू.

Leave a Comment

error: Content is protected !!