विश्व नेमबाजी स्पर्धेत भारतीय मिश्र जुनिअर संघाला कांस्य पदक

0

चीन : सध्या आयएस एस एफ विश्व नेमबाजी स्पर्धेत रंगात पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत भारतीय मिश्र जुनिअर संघाने काण्यपदक पटकावले आहे.

दिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या जुनिअर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.

या दोघांनी अंतिम अंतिम फेरीत एकूण ४३५ गुण मिळवत कांस्यपदकावर नाव कोरले आहे. मात्र दुसरीकडे वरिष्ठ खेळांकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. हि स्पर्धा २०२० मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेची पहिली स्पर्धा आहे.

LEAVE A REPLY

*