बालदिनी लतादिदींनी काढली पंडित नेहरूंची आठवण

0

नाशिक, ता. १४ : बालदिन अर्थातच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची जयंती. भारतरत्न लता मंगेशकर यांनी पंडितजींचे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले आहे.

आज पंडित नेहरूंचा वाढदिवस असून मी त्यांना प्रणाम करते असे त्यांनी लिहिले आहे. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे लता मंगेशकर यांनी दिल्लीत गायले तेव्हा पंडितजींच्या डोळ्यात पाणी आले होते.

त्यांनी लतादिदींना भारताची गानकोकीळा संबोधले होते. आज लतादिदींना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची आठवण झाली.

ट्विटरवरील हा संदेश अनेकांनी शेअर केला आणि लाईकही केला आहे.

 

LEAVE A REPLY

*