बालदिनानिमित्त सैफने छोट्या तैमूरला दिली अशी महागडी भेट

0

सैफ आणि करिनाचा छोटा मुलगा तैमूर खान एक छोटा सेलिब्रिटी बनला आहे. त्याचे स्वतंत्र इन्टाग्राम खातेही आहे.

नवाब घराण्यातील या वारसाला त्याच्या पित्याने अर्थातच सैफ अली खानने आजच्या बालदिनी दिलेली भेटही नवाबांचे शौक दाखविणारीच आहे.

सैफने या चिमुकल्याला दिलेल्या महागड्या भेटीने कुणाच्याही तोंडून OMG निघाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या भेटीची किंमत.

होय, ती आहे चक्क एक कोटी ३० लाख रुपयांची महागडी जीप कंपनीची एसयुव्ही. प्लॅस्टिकच्या छोट्या कारसोबत खेळण्याच्या वयात छोटे नवाब तैमूरला मात्र महागडी गाडी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*