Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

चेन्नईत सोन्यापेक्षाही पाणी महाग; राज्यसभेत खासदाराने मांडल्या व्यथा

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

तामिळनाडूत पाणीटंचाईचे सावट गडद आहे. भीषण पाणीटंचाईमुळे अनेक कंपन्यांच्या हजारो नोकरांना घरी बसून काम करायला सांगण्यात आले आहे.

राजधानी चेन्नईमध्ये पाणी सोन्यापेक्षाही महाग असल्याचे सांगत ‘चेन्नईमधील जनता सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तसंच महापालिका आणि खासगी पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत.

पाण्याच्या टँकरची किंमत एक ग्रॅम सोन्यापेक्षाही जास्त असल्याचे सीपीएमचे नेते टी के रंगराजन सांगितले. पूर्णपणे कोरडं पडणारं चेन्नई देशातलं पहिलं शहर असल्याचेही ते म्हणाले. याठिकाणी सोनेही पाण्यापेक्षा स्वस्त झाले असल्याचे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!