Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

छात्रभारतीच्या वतीने बससेवेच्या मागणीसाठी अकोले बस स्थानकावर धडक मोर्चा

Share

अकोले (प्रतिनिधी)- अकोले येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने बससेवेच्या मागणीसाठी मॉर्डन ज्युनिअर कॉलेज ते बस स्थानक असा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मुळे गेल्या 2 वर्षा पासून बंद असलेली गर्दनी- अकोले बस सेवा सुरू झाली व अजून फेर्‍या वाढवण्यात येणार असल्याचे आश्वासन अकोले आगाराच्या वतीने देण्यात आले.

आगार प्रमुख यांना अकोल्यातील असनार्‍या बस समस्या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिले परंतु कोणताही प्रतिसाद त्यांच्या कडून मिळत नव्हता त्याच प्रमाणे कुंभेफळ, डोंगरगाव, वेल्हाळे, चास, देवठाण, आबड, कोतुळ, राजूर, गावात नवीन बसच्या फेर्‍या वाढवण्यात येणार आहे असेही आश्वासन दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!