Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड : पाय घसरून विहरीत पडल्याने बालिकेचा मृत्यू

Share

वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील गावात विहिरी जवळ पाय घसरून बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेखा समाधान जाधव असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे.

दरम्यान काल (दि. २७) रोजी गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाला.

ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा बळी गेल्याची चर्चा परिसरात होतांना दिसत आहे. वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!