Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

पवार आता राष्ट्रवादीची दोन अंकी संख्या वाचवण्याच्या प्रयत्नात- चंद्रकांत पाटील

Share

पुणे- राज्यभरात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता संपूर्ण राज्यातून महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता आपली दोन अंकी संख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!