Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

चाळीसगावात एके वाजेपर्यंत 28 टक्के मतदान

Share

चाळीसगाव । प्रतिनिधी

चाळीसगाव विधानसभा क्षेत्रात दुपार 1 वाजेच्या पर्यंत तालुक्यात 27.81 टक्के मतदान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यात 341 मतदान केंद्रावर संकाळी सात वाजेपासून मतदान सुरु झाले आहे.

परंतू ढगाल वातावरण व पावसाच्या रिपरिपमुळे मतदान धिम्या गतीने चालू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मतदान जास्ती-जास्त होण्यासाठी धावपळ सुरु आहे.

शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदारांचा मतदानासाठी उत्साहा दिसून येत आहे. शहरातील काही मतदान केंद्रावर अनेक समस्या आहेत. पावसामुळे पाणी साचलेल्या अनेक मतदान केंद्रावर मतदारांना चिखड तुटवत जावा लागत आहे. त्यामुळे मतदार वैतागले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!