Type to search

Breaking News जळगाव राजकीय

चाळीसगाव : स्मृती इराणी यांच्या सभेला सुरूवात

Share

चाळीसगाव (प्रतिनिधी) –

येथे आज दि.१९ रोजी भाजप-शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री ना.स्मृती इराणी यांची जाहीर सभा आयोजीत केली असून या सभेला सुरूवात झाली आहे.

ना.स्मृती इराणी यांच्या सभेसाठी भाजप-शिवसेना महाआघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरीकांची मोठी उपस्थिती आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!