Type to search

Featured जळगाव राजकीय

चाळीगाव : पंचायत समिती सभापतीपद ओबीसी पुरुषासाठी आरक्षीत

Share

चाळीसगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.नुदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित सभेत एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढून सभापती पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढून जाहीर करण्यात आले. पंचायत समिती निहाय आरक्षण अश्याप्रकारे काढण्यात आले आहे.

यात चाळीसगाव येथील पंचायत समिती पंचायत समितीसाठी सभापतीची आरक्षणाची सोडत नागरिकांचा मागास प्रवर्ग, पुरुष वार्गसाठी जाहिर झाली आहे. त्यामुळे आता पंचायत समितीचे राजकारणा कंलाटणी मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचा नेतृत्वाचा कस लागणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!