Thursday, April 25, 2024
Homeजळगावथर्टीफस्टच्या सेलीब्रशेनसाठी पावने खाल्ला भाव

थर्टीफस्टच्या सेलीब्रशेनसाठी पावने खाल्ला भाव

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

राज्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंगळवारी रात्रीपासून राज्यभरातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरवर्षी नव्या वर्षाच्या पूर्व रात्रीला म्हणजेच थर्टीफस्टला लोक परिवारांसह बाहेर हॉटेलमद्ये पार्टीसाठी जातात, तर अनेक जण मद्य रिचवून थर्टीफस्ट सेलीब्रशेन करतात, परंतू यंदा मात्र कोरोनामुळे थर्टीफस्टवर बंधने आल्यामुळे, अनेकांनी घरीच कुटुंबासह पावाभाजी, पुलाव व गोड-धोड करुन थर्टीफस्ट सेलीब्रेशनचा बेत आखला.

त्यात पावभाजीचा बेत ९० टक्के लोकांचा असल्यामुळे, गुरुवारी शहरात सर्वत्र पाव विक्रीसाठी दिसून आले. इतर दिवसांपेक्षा पावच्या लाधीचा दर पाच ते सहा रुपयांनी वाढला होता. त्यामुळे थर्टीफस्टच्या सेलीब्रेशनसाठी पावने चांगलाच यंदा चांगलाच भाव खाल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या