Type to search

आवर्जून वाचाच जळगाव शैक्षणिक

चाळीसगाव : रश्मी हलगे एमपीएससी परिक्षेत महाराष्ट्रातून दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण

Share

चाळीसगाव । प्रतिनिधी

चाळीसगाव येथील रश्मी चंद्रकांत हलगे हि नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक नगर रचना अधिकारी या राजपत्रीत पदावर महाराष्ट्रातून ओ.बी.सी.संवर्गातून दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

ती येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील कार्यरत पुशवैद्यकिय अधिकारी डॉ.चंद्रकांत शंकरराव हलगे यांची कन्या आहे. पहिल्याच प्रयत्नात तीन एमपीएससी परिक्षेत यश प्राप्त केल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिच्या यशबद्दल खा.उन्मेष पाटील, जि.प.सदस्या पोपट भोळे, सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, डॉ.अविनाश इंगळे, गटविकास आधिकारी अतुल पाटील आदिनी तिचे कौतुक केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!