#CHYD : लंडनच्या ‘ट्रॉक्सी’ थिएटरमध्ये ‘चला हवा येऊ द्या’

0

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’चा लंडन दौऱ्यातील लाइव्ह शो रविवारी पार पडला.

डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे या कलावंतांनी अप्रतिम कला सदर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सध्या गाजत असलेल्या मालिकेतील कलाकार म्हणजेच अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांच्याशी मनमुराद गप्पादेखील मारण्यात आल्या.

लंडनमधील प्रख्यात ‘ट्रॉक्सी’ थिएटरमध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

Cabaret@paris😍

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

London ani tithli Thodi majja.

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

LEAVE A REPLY

*