Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

‘सीबीएसई’कडून दहावीचा निकाल जाहीर; इथे पाहा निकाल

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

सीबीएसई (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) चा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट  cbse.nic.incbseresults.nic.in येथे विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहेत.

२०१८ मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचे जवळपास ८६.७० टक्के निकाल लागला होता.

दरम्यान ही टक्केवारी यंदा वाढण्याची शक्यता वर्तविली जात होते.

इथे बघा आपला निकाल

  • पायरी 1: CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in वर क्लिक करा
  • पायरी 2: CBSE क्लास 10th रिजल्ट 2019 च्या लिंकवर क्लिक करा
  • पायरी 3: आपला हजेरी क्रमांक आणि जन्मदिनांक टाका
  • पायरी 4: आपल्याला आता निकाल डाऊनलोड करता येईल
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!